एका डायमंड कंपनीच्या वॉटर कुलरमध्ये कुणीतरी विषारी पदार्थ मिसळला. यामुळे कंपनीतील 118 कर्मचारी आजारी पडले.
काही लोक आतून भाजपला मदत होईल असे काम करत आहेत. अशा 10,15,20 किंवा 30 लोकांना पक्षातून बाहेर काढावे लागले तरी चालेल.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत बांधकाम सुरू असलेला एक पूल कोसळला. यात तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे.
गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यात आज दसऱ्याच्या दिवशी धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील जासलरपूर गावात मोठी दुर्घटना घडली.
गुजरात राज्यातील साबरकांठा येथे भीषण अपघात झाला (Road Accident) आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे.
गुजरात राज्यातील 26 पैकी 25 मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर एका ठिकाणी काँग्रेसच आघाडीवर आहे.
आधीच भाजपला गुडन्यूज मिळाली आहे. गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय झाला आहे.
गुजरात भाजपाचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. राज्यात असे काही मतदारसंघ आहेत जिथे वर्षानुवर्षे भाजपचेच उमेदवार विजयी होत आले आहेत.