- Home »
- gujrat
gujrat
अदानी समुहाकडून गुजरातला मोठं गिफ्ट; स्पेसमधून दिसणारं ग्रीन पार्क उभारणार
Vibrant Gujarat Summit : अदानी समुहाकडून गुजरातच्या नागरिकांना मोठं गिफ्ट देण्यात आले आहे. अदानी समूहाने गुजरातमध्ये 2 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक प्रामुख्याने हरित ऊर्जा क्षेत्रात केली जाणार आहे. या अंतर्गत कच्छमध्ये एका ग्रीन एनर्जी पार्कची उभारणी केली जाणार असून, हे पार्क अंतराळातूनही दिसणार आहे. या गुंतवणुकीमुळे गुजरातमध्ये एक […]
Sanjay Raut : महानंदच्या 27 एकरवर गुजरात लॉबीचा डोळा; राऊतांचा सरकारवर हल्ला
Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अडचणीत आलेला महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित म्हणजेच महानंद डेअरीच्या विस्कळीत होण्यामागे महानंदाची 27 एकर जमीन जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा असल्याचा आरोप केला आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. Ira khan Wedding: लेकीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर आमिर खानने किरण रावला केलं किस यावेळी संजय […]
Task fraud : ऑनलाईन जॉबच्या अमिषाने वेगवेगळ्या बॅंक खात्यांतून लुटायचे; गुजरातमधून दोघं ताब्यात
Task fraud : सध्या ऑनलाईन जॉबचे (Task fraud) अमिष दाखवून अनेक फसवणुकीची प्रकरण समोर येत आहेत. असाच प्रकार मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने तक्रार दाखल केली होती की, त्याला अज्ञात लोकांनी ऑनलाईन नोकरीचं अमिष दाखवत फसवणूक केली आहे. आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिलं तुम्ही पडाल, संजय राऊतांचा […]