नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात नीट युजी परीक्षेबाबत सध्या देशात वाद सुरू आहे. यामध्ये पेपरफुटीचा आरोप विद्यार्थी करत आहेत.
धुळे : गुजरातचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील (C.R.Patil) यांच्या दोन्ही मुलींचे राजकारण महाराष्ट्रात सेट होण्याची शक्यता आहे. पाटील यांची पहिली कन्या आणि धुळे जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा धरती देवरे (Dharati Devre) यांचे नाव धुळे लोकसभा मतदारसंघातून चर्चेत आहे. धुळ्याचे भाजपेच विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamare) यांच्या […]
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरात (Gujrat) आणि आसामला (Assam) मोठे गिफ्ट दिले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने टाटा ग्रुपच्या दोन आणि सीजी पॉवर यांच्या एक अशा तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना नुकतीच मान्यता दिली आहे. यातील दोन प्रकल्प गुजरातला तर एक प्रकल्प आसाममध्ये होणार आहे. या तिन्ही प्रकल्पांची एकत्रिक किंमत 126 हजार कोटींच्या घरात […]
Vibrant Gujarat Summit : अदानी समुहाकडून गुजरातच्या नागरिकांना मोठं गिफ्ट देण्यात आले आहे. अदानी समूहाने गुजरातमध्ये 2 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक प्रामुख्याने हरित ऊर्जा क्षेत्रात केली जाणार आहे. या अंतर्गत कच्छमध्ये एका ग्रीन एनर्जी पार्कची उभारणी केली जाणार असून, हे पार्क अंतराळातूनही दिसणार आहे. या गुंतवणुकीमुळे गुजरातमध्ये एक […]
Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अडचणीत आलेला महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित म्हणजेच महानंद डेअरीच्या विस्कळीत होण्यामागे महानंदाची 27 एकर जमीन जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा असल्याचा आरोप केला आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. Ira khan Wedding: लेकीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर आमिर खानने किरण रावला केलं किस यावेळी संजय […]
Task fraud : सध्या ऑनलाईन जॉबचे (Task fraud) अमिष दाखवून अनेक फसवणुकीची प्रकरण समोर येत आहेत. असाच प्रकार मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने तक्रार दाखल केली होती की, त्याला अज्ञात लोकांनी ऑनलाईन नोकरीचं अमिष दाखवत फसवणूक केली आहे. आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिलं तुम्ही पडाल, संजय राऊतांचा […]