Gulkand Movie Review: नाती उमलतात… नाती फुलतात… अन् बहरतात…पण काही नाती वेळ घेऊन उमजतात… काहींना मुरायला वेळ लागतो… जसं गुलकंद. साखरेत मुरत मुरत तयार होणाऱ्या गुलकंदाची गोडसर चव जशी जिभेवर दीर्घकाळ रेंगाळते, तसंच ‘गुलकंद’ आपल्या मनात घर करतो.. सुरुवातीला खुसखुशीत अन् सावकाशपणे अंतर्मुख करणारा हा सिनेमा म्हणजे प्रेम, नातं आणि भावनांचं तरल मिश्रण आहे. कथानकाची […]