सर्वांना सुखी ठेव अशी मागणी मी विठ्ठल रुक्मिणीकडे केली. पवार कुटुंबीय एकत्र यावे अशी इच्छा देवाकडे व्यक्त केली.
विधानसभेचे निकाल लागल्यानंतर मी काही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालो, पण मुद्दाम राजकीय भाष्य टाळलं. नक्की काय घडलं यावर माझं मंथन सुरु आहे