बाबीर बुवाचा गुलालाची शपथ घेऊन सांगतो, काहीही झाले तरी आता माघार घेणार नाही, असं म्हणत प्रवीण मानेंनी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला.
उमेदवार बदलला नाही तर उद्रेक होणार असल्याचा इशारा शरद पवार गटाचे नेते जिल्हा बॅंकेचे चेअरमन अप्पासाहेब जगदाळे यांनी दिला आहे.
इंदापूर
शनिवारचा दिवस… महाराष्ट्रभरातील दौरे, दिल्लीतील पक्षाची निवडणूक समितीची बैठक असा प्रवास संपवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्यांच्या सागर बंगल्यावरच होते. हा संपूर्ण दिवस त्यांनी राखून ठेवला होता नाराजींची मनधरणी करण्यासाठी. कालच्या एका दिवसात विविध नेते, आमदार, खासदार यांच्या भेटीगाठी घेत आणि नाराजांची मनधरणी करत फडणवीस यांनी महाराष्ट्रातील किमान पाच लोकसभा मतदारसंघातील तरी राजकारण सेट […]
मुंबई : “विधानसभेसंदर्भात निर्णय वेळ आल्यावर घेऊ. आता लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करा”, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना लोकसभा निवडणुकीसाठी काम करण्याचे निर्देश दिले आहेत. काल (24 मार्च) रात्री उशीरा सागर बंगल्यावर फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा झाली. त्यामुळे आता कोणत्याही शब्दाशिवायच पाटील यांना बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित […]
हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे, विजय शिवतारे विरुद्ध अजित पवार, राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात… बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्राताई पवार यांच्या विजयात अडसर ठरु शकणारे तीन वाद. म्हणजे यातील एका जरी गटाने अजितदादांची साथ देण्यास नकार दिला तर तो त्यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरु शकतो. तसे बघितले तर या तिन्ही वादांना कधीकाळी खत पाणी अजितदादांनीच घातले. […]
Harshwardhan Patil : भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील ( Harshwardhan Patil ) यांनी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटल आहे. सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील नेत्यांचा वाद शिगेला गेला आहे. त्यामुळे इंदापुरात देखील हा वाद पेटलेला आहे. यासाठी आता पाटील यांनी फडणवीस […]
“इथे मस्त निवांत आहे. भाजपामध्ये आल्यामुळे शांत झोप लागते. काही चौकशी नाही, काही नाही. मस्त वाटतंय” हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) भाजपामध्ये (BJP) का गेले? या प्रश्नाचे त्यांनी हे मिश्किलीत दिलेले उत्तर मागच्या तीन वर्षांपासून राज्याच्या राजकारणात कमालीचे चर्चेचे ठरले. पण त्यांचे हे विधान खरंच असल्याचे दिसून येते. भाजपने विरोधी पक्षात असताना काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे […]
“आता पवारांसोबत आरपारची लढाई असेल. आतापर्यंत चांगुलपणा पाहिला, आता आक्रमकपणा बघा”. असे म्हणत 2019 ला भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी पवार कुटुंबाविरुद्ध उघड शड्डू ठोकला. त्यावेळीपर्यंत छुपा असलेला संघर्ष आता उघड आणि आरपार होणार असल्याचा त्यांचा इशारा होता. या इशाऱ्याच्या पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा पवार-पाटील घराण्यातील वाद चर्चेत आला आहे. “अजितदादांनी तीनवेळा आमच्या पाठीत […]
मुंबई : राज्याचे माजी सहकार मंत्री आणि भाजप (BJP) नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil ) यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आज (16 फेब्रुवारी) नवी दिल्लीमध्ये महासंघाच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. यात पाटील यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत आणि दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधान […]