लोकसभा निवडणुकीत जी लाट महाविकास आघाडीच्या बाजूने होती, ती लाट महायुतीच्या बाजूने होईल. राज्यात महायुती पुन्हा सत्तेत येईल- मुश्रीफ
सारखं इकडं-तिकडं करणं लोकंना आवडत नाही. अजित पवारांबरोबर जाण्याची जी भूमिका घेतल्याने पवार साहेबांकडे जाण्याचा प्रश्नच नाही. - मुश्रीफ
विधानसभेसाठी समरजित घाटगेंना भाजपने दाणे घालू नयेत, अशा शब्दात मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला ठणकावलं आहे.
आमदार रवींद्र धंगेकर आणि आमदार अनिल देशमुखांनी ससून रुग्णालयाच्या कारभारावरून मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली
हसन मुश्रीफांच्या टीकेला भुजबळांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. मुश्रीफ हे सिनियर, त्यामुळे त्यांचे ऐकलं पाहिजे, असा टोमना त्यांनी लगावला.
पुणे अपघात प्रकरणात आज काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी अनेक धक्कादायक खुलासे करत प्रशासनाची पोलखोल केली.
Pune Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर (Kalyaninagar) परिसरातील पोर्शे कार अपघात (Porsche Car Accident) प्रकरणात पुणे गुन्हे शाखेने
Ravindra Dhangekar यांनी कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली आहे.
Supriya Sule On Hasan Mushrif : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti)आणि महाविकास आघाडीच्या (MVA)नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता मंत्री हसन मुश्रीफ हे त्यांनी केलेल्या एका विधानावरुन चांगलेच ट्रोल होताना दिसत आहेत. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांनी वेळ पडल्यास संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांच्यासाठी हेलिकॉप्टरने मतदार आणू मात्र महायुतीच्या उमेदवाराचा पराभव होऊ देणार […]
Hasan Mushrif On Shahu Maharaj : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election)महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) कोल्हापुरातून (Kolhapur)श्रीमंत शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati)यांनी उभं राहू नये. कोल्हापूरमधील लोकसभेच्या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान करणार आहोत. हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करणार असल्याचेही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Medical Education Minister Hasan Mushrif)यांनी सांगितले […]