- Home »
- Heavy Rain
Heavy Rain
Weather Update : थंडी पळाली! 31 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; हवामानाचा अंदाज काय?
Weather Update : सध्या राज्यातील जनता हवामान बदलाचा अनुभव घेत आहे. या बदलामुळे थंडी (Weather Update) अचानक गायब झाली असून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अजूनही पावसाचा अंदाज कायम असून आज हवामान विभागाने नवा इशारा दिला आहे. देशातील 31 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Rain Alert) होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली […]
Weather Update : ‘अवकाळी’चा मुक्काम वाढला! 24 तासांत ‘या’ भागात मुसळधार
Weather Update : राज्यात ऐन थंडीच्या दिवसात अवकाळी पावसाने कहर केला आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी जोरदार (Weather Update) पाऊस झाला. पुढील काही दिवस अवकाळी पाऊस असाच (Rain Alert) कायम राहणार असल्याची चिन्हे हवामान विभागाच्या नव्या अंदाजावरून दिसून येत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 12 जानेवारीपर्यंत पाऊस कायम (Unseasonal Rain) राहू शकतो. त्यामुळे आणखी […]
राज्यावर पावसाचे ढग! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा
Weather Update : वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे देशातील हवामानात पुन्हा एकदा बदल झाला आहे. हवामानानं नव्यानं तालरंग दाखवायला सुरूवात केली. थंडीचा प्रभाव कमी झाला असून ढगाळ वातावरण तयार झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, येत्या २४ तासांत अशीच परिस्थिती राहणार असून काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस (Heavy Rain) पडेल, असे […]
Unseasonal Rain : राज्यावर पुन्हा अवकाळीचं सावट! ‘या’ जिल्ह्यांत पाऊस लावणार हजेरी
Unseasonal Rain : राज्यात कडाक्याची थंडी पडत असतानाच अनेक ठिकाणी (Unseasonal Rain) अवकाळी पावसाने एन्ट्री घेतली आहे. सांगली आणि कोल्हापुरात मध्यरात्री अचानक पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आता मुंबई पुण्यासह आणखी काही शहरांत पावसाचा अंदाज (Weather Update) व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी आज आणि पुढील दोन ते तीन दिवसांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस […]
Weather Update : थर्टी फर्स्टला पाऊस! पुढील 48 तासांत पावसाची शक्यता; हवामानाचा अंदाज काय?
Weather Update : वर्ष संपण्यास दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. याच दिवसांत हवामानात बदल होऊन (Weather Update) थंडीत वाढ झाली आहे. थंडीचा कडाका वाढत असतानाच काही ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शक्यतो या दिवसांत पाऊस होत नाही. परंतु, सध्या हवामानाचे चक्रच बिघडले आहे. त्यामुळे अवेळी पाऊस, प्रमाणापेक्षा जास्त थंडी असे प्रकार […]
