Lokshahi Marathi News : LOKशाही मराठी वृत्तवाहिनीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याने 30 दिवसांसाठी बंदी घालण्यात आली होती. (Lokshahi Marathi News ) 30 दिवसांच्या निलंबनाला कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर आता थेट दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) LOKशाही मराठी वृत्तवाहिनीच्या बाजूनं निकाल दिला आहे. काही तासांत लोकशाही मराठी पुन्हा आपल्या सेवेत रुजू होणार असल्याची […]
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येत रामलला प्राण प्रतिष्ठेचा (Ayodhya Ram Mandir) भव्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारने हाफ डे सुट्टी दिली आहे तर महाराष्ट्र सरकारने फुल डे सुट्टी जाहीर केली आहे. याविरोधात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या 4 विद्यार्थ्यांनी हायकोर्टात (High Court) धाव घेतली होती. त्यांनी दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. […]
Sri Krushna Janmabhoomi-Shahi Idgah Masjid : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशीद (Sri Krushna Janmabhoomi-Shahi Idgah Masjid) वादावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मशिदीच्या सर्वेक्षणासाठी आयुक्त नेमण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र, न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी सुरू ठेवावी, असे म्हटले आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने शाही […]