Sandeep Kotkar : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे मात्र त्यापूर्वी राजकीय डावपेच सुरु झाले आहे.
न्यायालयात पुजा खेडकरचा खोटा दावा, उमेदवारी रद्द केल्याचे आदेश यूपीएससीने दिले नव्हते. त्यावर युपीएससीकडून न्यायालयासमोर पोलखोल.
Kangana Ranaut Emergency Row: अभिनेत्री कंगना राणौतचा (Kangana Ranaut) 'इमर्जन्सी' (Emergency Movie) वादांनी घेरला आहे.
Hemant Soren यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून जमीन खरेदी घोटाळा प्रकरणामध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
Pune Accident प्रकरणावर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात अल्पवयीन आरोपीच्या मावशीने दाखल केलेला याचिकेवर सुनावणी पार पडली.
NEET Paper Leak Case : NEET-UG परीक्षा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह (Social Media) देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आराखडा अंतिम करण्याच्या सूचना दिल्या.
Jackie Shroff: जॅकी श्रॉफ ( Jackie Shroff) यांनी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) याचिका दाखल केली आहे.
Mumbai High Court on Maratha Reservation : राज्यातील मराठा समाजासाठी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार (Maratha Reservation) दहा टक्के आरक्षण दिले होते. मात्र, या आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका (Mumbai High Court) दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने काही महत्वाचे निष्कर्ष नोंदवले आहेत. या सुनावणी दरम्यान मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक […]
Dhangar reservation : गेल्या काही दिवसांपासून धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण (Dhangar reservation) मिळावे यासाठी आंदोलन करण्यात येत होते. यामुळे धनगर आरक्षणाची मागणी जोर धरत होती. यासंदर्भात याचिका मुंबई हायकोर्टात (High court) दाखल केलेली होती. या संदर्भातील सर्व याचिका मुंबई कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याला हायकोर्टाने नकार दिला आहे. एसटीमधून आरक्षणासाठी […]