हिंदी भाषेच्या मुद्द्यावरुन ठाकरे बंधूंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरलीयं.
डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात उद्या कृती समन्वय समितीकडून आझाद मैदानात आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती दीपक पवार यांनी दिलीयं.
अजित पवार यांनी किमान एक गोष्ट तरी मान्य केली, स्वभावाप्रमाणेच भूमिका मांडल्याचं म्हणत ठाकरे गटाचे नेते सचिन आहेर यांनी स्वागत केलंय.
राजकारणात मला फक्त आशिष शेलार माहिती, इतर कोणाशीही संबंध नसल्याचं विधान सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी ठाकरे बंधूंच्या प्रश्नावर केलंय.
हिंदी भाषा सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा निघणार असून ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची स्टोरी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी सांगितलीयं.
Keshav Upadhye On Udhav Thackeray : सध्या राज्यात हिंदी भाषा सक्तीवरुन (Hindi Compulsary) राजकारण ढवळून निघालंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या 6 जुलैला मोर्चाची घोषणा केल्यानंतर या मोर्चात उद्धव ठाकरेंसह पक्षही सामिल होणार असल्याचं सांगितलं जातंय. अशातच आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हिंदी भाषेवरुन उद्धव ठाकरे यांना काही सवाल केले आहेत. उद्धव ठाकरे […]
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मनाने एकत्र आले आहेत, 6 जुलैच्या मोर्चाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय.