महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मराठी आणि हिंदी भाषेच्या वादात उडी घेतली आहे. नवा वाद पेटण्याची शक्यता.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला कॅबिनेटमध्येच विरोध करायला हवा होता, असा सल्ला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलायं.
हिंदी भाषा सक्तीविरोधात मैदानात उतरणार असल्याचा इशारा मराठी भाषा केंद्राचे प्रमुख दीपक पवार यांनी दिला आहे.
मुलांवर तिसऱ्या भाषेचं ओझं नको, हिंदी भाषेची सक्ती नको मात्र, हिंदी भाषा शिकणं महत्वाचं असल्याचं राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटलंय
राज्य सरकारने नवीन जीआर काढत केवळ ‘अनिवार्य’ शब्द वगळत असून, 20 पटसंख्या असल्यास इतर भाषा शिकता येणार, असं नमूद केले आहे.
राज्यात आता हिंदी भाषेला इतर पर्यायी भाषा घेण्याची मुभा राहणार असून मराठी भाषा सक्तीची असणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.