- Home »
- Hockey
Hockey
राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूल विजेता; चार खेळाडूंची महाराष्ट्राच्या हॉकी संघात निवड
राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचा संघ या स्पर्धेचा विजेता; चार खेळाडूंची महाराष्ट्राच्या हॉकी संघात निवड.
राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेचे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते दिमाखात उद्घाटन
राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनातून स्व. कर्मवीर शंकरराव काळे यांचे राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनाचे स्वप्न साकार
Asian Hockey Cup 2025 : भारतीय नारी थायलंडपे भारी! आशियाई करंडकात दणक्यात विजय
भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई हॉकी करंडक स्पर्धेला दमदार सुरुवात केली. पहिल्या सामन्यात भारताने थायलंडचा 11-0 अशा फरकाने धुव्वा उडवत अव्वल स्थान पटकावले.
क्रिकेट नंतर हॉकी! भारतात जाण्याआधी परवानगी घ्या; पाकिस्तान सरकारचे आदेश
ज्युनियर हॉकी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतात संघ पाठवण्याआधी परवानगी घ्यावी, असे आदेश पाकिस्तान सरकारने दिले आहेत.
हॉकीतही ऑस्ट्रेलिया बलाढ्य! पहिल्याच सामन्यात गोलवर्षाव करत केला भारताचा पराभव
Hockey Test Match IND vs AUS : क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ तर बलाढ्य आहेच पण ऑस्ट्रेलियाचा हॉकी संघही दमदार कामगिरी करत आहे. याचा फटका भारतीय संघाला बसला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने गोल वर्षाव करत भारताचा पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 5-1 असा पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडू टॉम विकहॅम, टीम ब्रँड, […]
विश्वविजेता होण्याचंं स्वप्न भंगलं! नेदरलँड्ने जिंकला पहिला हॉकी वर्ल्डकप; भारताचा पराभव
FIH Hockey Women World Cup : ओमानची राजधानी मस्कत येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या महिला हॉकी विश्वचषकात (FIH Hockey Women World Cup ) नेदरलँड्सच्या संघाने जबरदस्त खेळ करत भारतीय महिला संघाचा पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाला 7-2 असा पराभव स्वीकारावा लागला. या विश्वचषकातील नेदरलँड्स हा पहिला विजेता ठरला आहे. एफआयएचने पहिल्यांदाच या विश्वचषकाचे आयोजन केले […]
