PM Modi slams Mithun Chakraborty: बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची प्रकृती अलीकडेच अचानक बिघडली होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, पीएम मोदींनी (PM Modi ) अभिनेत्याची प्रकृती विचारण्यासाठी फोन केला आणि अभिनेत्याला चांगलेच फटकारले […]