- Home »
- hotel
hotel
अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन अन् व्हेज-नॉनव्हेज हॉटेल मालकांना कारवाईचा इशारा
food safety rules चे पालन न करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे.
ओयोमध्ये जाण्यास आधार कार्ड सोबत नेण्याची गरज नाही, ‘अशी’ मिळणार एन्ट्री
No need to carry Aadhaar card to enter hotel or OYO : आतापर्यंत ओयो (OYO) किंवा हॉटेलमध्ये जाण्यासाठी आधार कार्ड आवश्यक होतं. त्यामुळे अनेक अडचणी यायच्या. अशा लोकांसाठी आता महत्वाची बातमी आहे. आता तुम्हाला हॉटेल किंवा ओयोमध्ये जाण्यासाठी आधार कार्ड (Aadhaar card) सोबत ठेवण्याची गरज नाही. कारण काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. नवीन आधार […]
राज्यात पुन्हा आमदारांची फोडाफोडी? शिंदे-ठाकरेंसह सर्वांचे आमदार 5 स्टार हॉटेलात रवाना
Vidhan Parishd Election साठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामुळे आमदार फोडाफोडीच राजकारण होण्याची धास्ती सर्वच पक्षांनी घेतली आहे.
Veg-Non veg Price : फेब्रुवारीमध्ये असं काय झालं? व्हेज महाग तर नॉन-व्हेज थाळी झाली स्वस्त
Veg-Non veg Price : कोणत्याही हॉटेलवर गेल्यानंतर व्हेज थाळी ही नॉनव्हेज थाळीच्या ( Veg-Non veg Price ) तुलनेत स्वस्त असते. हे आपल्यापैकी अनेकांना माहित आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यामध्ये उलट झालं आहे. फेब्रुवारी महिन्यात चक्क व्हेज थाळी महाग तर नॉनव्हेज थाळी स्वस्त झाली आहे. यामागे नेमकं कारण काय? पाहुयात… Congress च्या पहिल्या यादीत 15 सर्वसामान्यांसह SC-ST, […]
Dry Ice म्हणजे काय? ज्यामुळे गुरूग्रामच्या हॉटेलमध्ये ग्राहकांना रक्ताच्या उलट्या झाल्या
Dry Ice Gurgaon : गुरूग्राम येथील एका रेस्टॉरंट मध्ये एक धक्कादायक प्रकार ( Dry Ice Gurgaon) समोर आला. ज्यामध्ये माऊथ फ्रेशनरच्या ऐवजी ड्राय आईसच्या सेवनाने पाच लोकांना थेट रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच येथील दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. मात्र हा ड्राय आइस म्हणजे काय? त्याचे नेमके काय दुष्परिणाम होतात? […]
Aseem Sarode यांचे शिंदे गटावर धक्कादायक आरोप; गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एअर होस्टेसवर अत्याचाराचा प्रयत्न…
Aseem Sarode : वकिल असीम सरोदे ( Aseem Sarode ) यांनी शिंदेंच्या बंडावेळी ( Shinde Group ) घडलेल्या घटनेचे गौप्यस्फोट करत बंडखेर आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. सरोदे म्हणाले की, गुवाहाटीच्या ज्या हॉटेलमध्ये शिंदेंचे आमदार थांबले होते. त्याठिकाणी असलेल्या एअर होस्टेसवर विनयभंग आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी कोणत्याही आमदाराचं नाव घेतलं नसलं […]
Pune गुन्हे शाखेची मोठी कारवाई; बाणेरमध्ये बड्या हॉटेलांमधून 11 महिलांची सुटका
Pune : पुण्यामध्ये (Pune) बाणेर या उच्च प्रतिष्ठित भागामध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे (Pune Crime Branchकराडच्या युवकाकडून पिस्तूल अन् मुळशीच्या घाटात सराव… मोहोळ हत्या प्रकरणात आणखी दोघांना अटक) शाखेने बुधवारी रात्री मोठी कारवाई केली. यामध्ये बाणेर मधील एका बड्या हॉटेलमधून अकरा महिलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई राजस्थानी युट्युब मॉडेल आणि दोन रशियन महिला यांच्या माहितीवरून […]
Sunny Leone करणार नव्या इंडस्ट्रीत प्रवेश; सांगितला ‘चिका लोका’ च्या ग्रॅंड ओपनिंगचा किस्सा
Sunny Leone : अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे आणि नृत्यामुळे चर्चेत असते. त्याचबरोबर ती तिच्या सामाजिक कार्यासाठी देखील ओळखली जाते. मात्र यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. हे कारण म्हणजे सनी आता तिचा नवा व्यवसाय सुरू करत आहे. काय आहे तिचा व्यवसाय? पाहूयात …काय रे तू आमदार; स्वच्छतेवरून […]
