IAS Transfer : राज्य सरकारने मोठा निर्णय घेत पुन्हा एकदा 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या (IAS Transfer) बदल्या केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच
राज्यातील सात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीर अधिकारी मनिषा आव्हाळेंवर पुण्यात मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीयं.
राज्याच्या कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.