आयआयटी बाबा अभय सिंह ग्रेवाल यांना मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
IIT Baba Abhay Singh Story: प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून महाकुंभाची (Maha Kumbh 2025) सुरुवात झाली आहे.