भारत आणि पाकिस्तान यांच्यात (India Pakistan Tension) संघर्ष सुरू असताना या संघटनेने पाकिस्तानला नव्याने कर्ज मंजूर केले होते.
शाहबाज सरकारमधील योजना मंत्री अहसान इकबाल यांनी डिफेन्स बजेटमध्ये वाढीची घोषणा करत सांगितले की आपला शेजारी (भारत) खूप खतरनाक आहे.
भारताने अगदी कडाडून विरोध केल्यानंतरही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला तब्बल 1.3 अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज मंजूर केले आहे.