Incorrect Tax Deduction Claims : देशभरात सार्वजनिक उपक्रम तसंच, खासगी क्षेत्रातील सुमारे ९०,००० पगारदारांनी तब्बल १,०७० कोटी रुपयांचे दाखल केलेले चुकीचे कर वजावटीचे दावे ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मागं घेतलं, (Tax ) असं सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. प्राप्तिकर विभागाने केलेले सर्वेक्षण, पडताळणी तसेच विविध झडती आणि जप्तीच्या कारवायांतून या गोष्टीचा उलगडा झाला आहे. Income […]