Operation Sindoor Going On Indian Air Force Information : 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू झालं. त्यानंतर 86 तासांत युद्धबंदीची घोषणा, आणि आता पुन्हा ऑपरेशन सिंदूर सुरूच असल्याचं वृत्त समोर येतंय. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, अशी माहिती भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) दिली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी एक हायलेवल बैठक झालीय. या […]
Indian Air Force Strong Action On Pakistan : पाकिस्तानने (Pakistan) युद्धविरामाचा भंग केल्यानंतर भारतीय हवाईदलाने मोठी कारवाई केली आहे. त्याची घोषणा हवाई दलाच्या अधिकृत x हँडल वरून करण्यात आली (India-Pak Ceasefire) आहे. देशाच्या उद्दिष्टांना सामोरे ठेवून ही कारवाई झाली आहे. त्याची माहिती सरकार योग्य ब्रीफिंग घेऊन देणार आहे. याबाबत लगेचच अंदाजबाजी न करता थोडा संयम […]
Sanjay Raut Criticized Indian government On Pakistan : भारत पाकिस्तानमधील युद्धबंदीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मध्यस्थी केल्याचं समोर येतंय. यावरून मात्र खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भारत सरकारवर निशाणा साधलाय. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलंय की, ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असं सांगण्यात येतंय, हे चुकीचं. ट्रम्प यांच्या सूचनेनंतर भारताने युद्धबंदी […]
Donald Trump Ready To Mediate Between India And Pakistan For Kashmir : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी (India Pakistan War) कराराची अचानक घोषणा झाल्यानंतर अमेरिकेचे (America) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) आता काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही शेजारी देशांसोबत काम करण्याची ऑफर दिली आहे. केंद्र सरकारने काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, यावर भर […]
India Pakistan Ceasefire How India Defeated Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम (Pahalgam Attack) येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये दहशतवाद्यांचे पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनेशी संबंध (India Pakistan Ceasefire) असल्याचे आढळून आले. यानंतर, भारताने जगाला उघडपणे इशारा दिला की हल्ल्यातील गुन्हेगार आणि त्यामागील दहशतवादी संघटना कोणालाही सोडणार नाहीत. […]
Red Alert In Amritsar After Pakistan Broke Ceasefire : भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan Broke Ceasefire) युद्धबंदी करारानंतर अवघ्या काही तासांतच सीमेवर पुन्हा एकदा गोळीबाराचा आवाज ऐकू आला. जम्मू-काश्मीरपासून पंजाब, राजस्थान आणि गुजरातपर्यंत पाकिस्तानच्या प्रक्षोभक कारवायांमुळे वातावरण पुन्हा तणावपूर्ण झाले. काल संध्याकाळी, पाकिस्तानने (Pakistan) जम्मू आणि काश्मीरच्या अनेक सीमावर्ती भागात गोळीबार केला. अखनूर, राजौरी आणि आरएस […]