- Home »
- India Alliance
India Alliance
विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; अमित शाहांचा हल्लाबोल
विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर केलायं.
India Alliance मध्ये ममता बॅनर्जींची पुन्हा एंन्ट्री? म्हणाल्या सरकार आल्यास बाहेरून…
Mamata Banerjee यांनी मोठी घोषणा केली आहे बॅनर्जी म्हणाला की इंडिया आघाडीचे सरकार आलं तर बाहेरून समर्थन देणार.
Loksabha Election 2024 : इंडिया आघाडी भ्रष्टाचारीच, अमित शाहांनी १० वर्षांचा हिशोबच दिला
राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने 12 लाख कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली.
कॉंग्रेस पाकिस्तानचा अजेंडा पुढे नेतंय , ते राम मंदिरालाही कुलूप…; अमित शाहांचा मोठा दावा
भविष्यात जर कॉंग्रेस (Congress)सत्तेत आली तर ते राम मंदिराला कुलूप लावतील, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केला.
बिग ब्रेकिंग! राष्ट्रपतींना भेटणार इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ; ‘हे’ आहे कारण
Lok Sabha Election 2024 : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. आतापर्यंत देशात तीन टप्प्यात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर 13 मे
सत्तेच्या मलईसाठी इंडिया आघाडीचे पाच वर्ष पाच पंतप्रधान; कॉंग्रेससह ठाकरे-राऊतांवर मोदींचा हल्लाबोल
PM Modi यांनी राम सातपुतेंसाठी मतदारांना आवाहन करताना कॉंग्रेस, इंडिया आघाडीसह ठाकरे-राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.
नकली शिवसेना काँग्रेससोबत मिळून हिंदुत्त्व विरोधी काम करते, मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
Modi Speech In Kolhapur : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले
‘इंडिया आघाडीच्या इंजिनमध्ये फक्त चालकच बसू शकतो’; फडणवीसांची जहरी टीका
Devendra Fadnvis On India Alliance : इंडिया आघाडीच्या (India Alliance) इंजिनमध्ये फक्त चालकच बसू शकतो, पण विकासपुरुष मोदींच्या इंजिनला विकासाची बोगी असल्याची जहरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी केली आहे. दरम्यान, वर्धा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. अटकेच्या भीतीपोटी फडणवीसांनी पक्ष फोडले; राऊतांनी […]
इंडिया आघाडीचे प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेने, त्यात तुम्हाला जागा नाही…; फडणवीसांचे टीकास्त्र
Devendra Fadnavis on India Alliance : महायुतीचे (Mahayuti) हिंगोलीचे महायुतीचे (Mahayuti) उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर (Baburao Kadam Kohlikar) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इंडिया आघाडीवर (Baburao Kadam Kohlikar) जोरदार टीका केली. विरोधकांच्या गाडीला फक्त इंजिन, त्यात तुम्हाला बसायला जागा नाही, अशी टीका फडणवीसांनी केली. खडसेंच्या भाजप प्रवेशासह गिरीश महाजनांद्दल पवारांच मोठ विधान, […]
राहुल गांधींची तब्बेत अचानक बिघडली; MP दौरा रद्द, रांचीलाही रॅलीसाठी जाणार नाही
Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची (Rahul Gandhi) तब्बेत अचानक बिघडली. त्यामुळे राहुल गांधी यांनी आज रांची येथे आयोजित इंडिया आघाडीच्या मेळाव्याला (INDIA Alliance) उपस्थित राहणार नाहीत. मध्य प्रदेशातील सतना येथे होणारी सभाही राहुल गांधींच्या अनुपस्थितीतच होईल. राहुल गांधी यांचा मध्य प्रदेश दौरा सध्या रद्द करण्यात आला आहे. काँग्रेस नेते […]
