Farooq Abdullah : पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील जागावाटवरुन इंडिया आघाडीतील (India Alliance) पक्षांकडून काँग्रेस पक्षाला धक्के बसले आहेत. काँग्रेसचे जुने मित्र नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी काँग्रेससाठी नवीन संकट उभे केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) त्यांनी एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत भाजप नेते दवेंद्र […]
Ashok Chavan News : इंडिया आघाडीला भविष्य नाही म्हणूनच एक-एक पक्ष साथ सोडत असल्याची टीका भाजपचे नेते अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी केली आहे. दरम्यान, नूकताच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पहिल्यांदाच इंडिया […]
India Alliance Upcoming Meeting : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) घोषणेला आता अवघे दोन महिने राहिलेले आहेत. असं असतांनाच दिवसेंदिवस इंडिया आघाडीला (India Alliance) मोठे धक्के बसत आहेत. ममता बॅनर्जी यांनी प. बंगालमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नितीश कुमार एनडीएमध्ये गेले. याशिवाय, राज्यातील अनेक नेते भाजपमध्ये (BJP) दाखल होत आहे. त्यामुळंच आता इंडिया आघाडी […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या (Lok Sabha Election) असतानाच इंडिया आघाडीला मोठे धक्के बसले (INDIA Alliance) आहेत. ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांच्यानंतर आम आदमीनेही झटके देण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत फक्त एक जागा देऊन इशारा दिल्यानंतर आणखी एक झटका दिला आहे. जागावाटप आणि प्रचार रणनीतीवर चर्चा करण्याऐवजी काँग्रेस भारत जोडो न्याय यात्रेत […]
Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुका जशा जवळ येत चालल्या आहेत तसे इंडिया आघाडीला (INDIA Alliance) धक्के बसू लागले आहेत. आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि जयंत चौधरी यांनी दिलेल्या झटक्यांतून सावरत असतानाच दिल्लीत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आणखी एक धक्का दिला आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावर आपने काँग्रेसला सरळसरळ […]
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Lok Sabha Elections) इंडिया आघाडीत (India Alliance) फूट पडू लागली आहे. बिहारमध्ये जेडीयू नेते नितीश कुमार आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीची साथ सोडली. त्यानंतर आता आम आदमी पक्षानेही इंडिया आघाडीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री […]
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) समावेश झाला आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Lok Sabha Elections) इंडिया आघाडीला (India Alliance) अनेक धक्के बसत आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबत नवी युती करून आघाडीला मोठा धक्का दिला. तर आता प्रकाश आंबेडकर यांनीही महाविकास आघाडीकडे काही मागण्यांची यादी सादर […]
Lok Sabha elections 2024 : देशात पुन्हा मोदी सरकार येईल असा दावा सत्ताधारी भाजपकडून (BJP) केला जात आहे. केवळ सत्ताच नाही, तर भाजपप्रणित एनडीए आघाडी 400 हून अधिक जागा जिंकेल, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सांगत आहेत. मात्र, काही सर्व्हेमध्ये आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज ‘इंडिया टुडे मूड ऑफ नेशन’चा सर्व्हे […]
Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) लोकसभेतील भाषणात भाजपा आगामी निवडणुकीत 370 आणि एनडीए 400 आकडा पार करील असा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर पहिल्यांदाच (Lok Sabha Election 2024) एक देशव्यापी सर्वे समोर आला आहे. इंडिया टूडेने केलेल्या सर्वेत उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भाजपा यंदाही आघाडीवर राहिल अस […]
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच (Lok Sabha Election 2024) विरोधकांच्या इंडिया आघाडीला रोजच झटके बसू लागले आहेत. आधी ममता बॅनर्जी नंतर नितीश कुमार (Nitish Kumar) आणि आता उत्तर प्रदेशातही धुसफूस (Uttar Pradesh) सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय लोक दल समाजवादी पार्टी आणि इंडिया आघाडीला (INDIA Alliance) सोडचिठ्ठी देऊ शकतो […]