मतदारसंघ फेररचनेबद्दल बोलताना सिब्बल म्हणाले, याचा देशाच्या राजकारणावर गंभीर परिणाम होणार आहे. त्यामुळेच त्यावर
India C Voter Survey For Loksabha NDA Or India Alliance : मागील वर्षी लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत एनडीएचा दणक्यात विजय झालाय. केंद्रात पुन्हा मोदी सरकार स्थापन (India C Voter Survey) झालं. परंतु आता पुन्हा जर लोकसभा निवडणुका झाल्या, तर जनतेचा कौल कोणाला राहील? हा प्रश्न सर्वांना पडतोय. पुन्हा एनडीएचालाच मतदारांची पसंती असणार की (NDA Or […]
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस इंडिया आघाडीच्या बाबतीत घाईत नाही. तर राज्यवार आघाडी करण्याकडे काँग्रेसचा कल आहे.
काँग्रेसचे पश्चिम बंगालमध्ये काहीही नाही. त्यामुळे तृणमूल काँग्रेस स्वबळावर विजय संपादन करील.
शनिवारी बिहारच्या मुझफ्फरपूर न्यायालयात वकील सुधी ओझा यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार महायुतीत जाण्याबाबत आग्रही आहेत, अशी चर्चा सुरू आहे का? याबाबत आपले व्यक्तिगत मत काय?
सन 2023 मधील जुलै महिन्यात बंगळुरू मध्ये इंडिया आघाडीचा पाया घातला गेला होता. या आघाडीत 26 पक्ष सहभागी झाले होते.
इंडिया आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीपुरतीच असेल.विधानसभा निवडणुकीत ही आघाडी असणार नाही, असं आघाडी बनवत असतांनाच ठरलं होतं. -तेजस्वी यादव
माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर म्हणाले, इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याचा विचार आता काँग्रेसने सोडून द्यायला हवा.
इंडिया आघाडीत (India Alliance) धुसफूस सुरू झालीय. काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. तर समाजवादी पार्टीने ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिलाय.