आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी कोणत्याच पक्षाशी आघाडी करणार नाही अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली.
Hemant Soren : झारखंडमध्ये भाजपचा (BJP) पराभव करत पुन्हा एकदा हेमंत सोरेन झारखंडचे (Jharkhand Election) मुख्यमंत्री होणार आहे.
झारखंड भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रणव वर्मा यांनी (Pranav Varma) पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
Elections 2024 : राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. प्रत्येक जण आपला राजकीय फायदा आणि नुकसान याचा विचार करून निर्णय घेत असतो. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) ज्यांच्याकडे फायदा दिसत होता त्यांच्याशी मैत्री केली पण आता पोटनिवडणुकीत चित्र बदललं आहे. लोकसभेतील मित्रांना बाजूला केलं जात आहे. उत्तर प्रदेशपासून राजस्थानपर्यंत होत असलेल्या पोटनिवडणुकीत […]
काँग्रेस किमान १०० जागांवर लढणार असा सूर पक्षाच्या नेत्यांकडून आळवला जात आहे.
शनिवारी भाजपने ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये बाबुलाल मरांडी, चंपई सोरेन यांची नावे आहेत.
महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुका विरोधी इंडिया आघाडीसाठी रियल टेस्ट ठरणार आहेत. यामध्ये मोठं आव्हान आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नीती (Mamata Banerjee) आयोगाच्या बैठकीत चांगल्याच संतापल्याचे पाहण्यास मिळाले.
काँग्रेसने नीति आयोगाच्या बैठकीचा बहिष्कार केला आहे. पण ममता बॅनर्जी आणि हेमंत सोरेन बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
एक कोटी तरुणांना 5 हजार रुपये कसे मिळणार? असा विरोधकांचा प्रश्न. त्याला अर्थमंत्री सीतारामाण यांनी उत्तर दिलं आहे.