Nana Patole News : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत जागावाटपाच्या मुद्द्यावरुन जोरदार हालचाली सुरु आहे. महाविकास आघाडीत राज्यातील घटक पक्षांना सामावून घेण्यात येत आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीबाबत अद्याप संभ्रम आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाच्या होणाऱ्या बैठकीबाबत महाविकास आघाडीच्यावतीने प्रकाश आंबेडकरांना पत्र पाठवण्यात आलं. या पत्रावर काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) […]
RJD vs JDU: सध्या तरी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या आहेत. त्यांना पुन्हा इंडिया (INDIAA) आघाडीत कसे आणता येईल, याचे प्रयत्न काही नेते करत आहे. परंतु दुसरीकडे इंडिया आघाडीला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही ( Nitish Kumar) इंडिया आघाडीची साथ सोडतील, अशी स्थिती निर्माण […]
Devendra Fadnavis On India Alliance: ऐन लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha elections) आता तोंडावर असतांना इंडिया ( India Alliance) आघाडीला मोठा धक्का बसला. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं. मी एकटी भाजपला (BJP) पराभूत करू शकते, […]
Prashant Kishor On India Alliance:ऐन लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha elections) तोंडावर इंडिया ( India Alliance) आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. मी एकटी भाजपला पराभूत करू शकते, असं म्हणत […]
INDIA Alliance : लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला (INDIA Alliacne) जोरदार धक्के बसू लागले आहेत. आधी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा करत पहिला धक्का दिला. त्यानंतर थोड्याच वेळात आम आदमी पार्टीने (AAP) दुसरा धक्का दिला आहे. पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी पंजाबमध्ये लोकसभेच्या सर्व […]
INDIA Alliance : केंद्रातील सत्ताधारी भाजपविरोधात तयार करण्यात आलेल्या इंडिया आघाडीला (INDIA Alliance) ऐन निवडणुकीच्या आघाडीवर जबरदस्त झटका बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर (Lok Sabha Election) लढण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. जागावाटपाच्या चर्चा निष्फळ […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधकांच्या इंडिया आघाडीत (India Alliance) मोठा उलटफेर झाला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांनी आपण बंगालमध्ये लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मोदींविरोधात इंडिया आघाडीच्या मााध्यमातून एकत्रित मैदानात उतरलेल्या विरोधकांमध्ये फूट पडण्यास सुरूवात झाल्याचे चित्र समोर आले आहे. ममतांच्या या निर्णयानंतर आत त्यावर राजकीय […]
Prakash Ambedkar News : वंचित बहुजन आघाडीशी युती केली तर वाचाल नाही तर जेलमध्ये जाणार असल्याचा रोखठोक इशाराच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी इंडिया आघाडीच्या (India Alliance) नेत्यांना दिला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये वंचितची सभा पार पडली. या सभेत बोलताना प्रकाश आंबेडकरांना अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे. Ayodhya Ram Mandir : […]
Prithviraj Chavan Criticized BJP : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत (Ram Mandir) तयारी सुरू असून या सोहळ्याला आता फक्त दोनच दिवस राहिले आहेत. देशभरात सध्या हाच विषय चर्चेत असून राजकारणातही पडसाद उमटताना दिसत आहेत. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपला (BJP) यश मिळत नाही म्हणून […]
Prithviraj chavhan : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj chavhan) म्हणाले की, 2019 ला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नऊ खासदारांचा पराभव झाला होता. त्यामुळेच भाजपचे नाव खासदार निवडून आले होते. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा पक्ष इंडिया आघाडीमध्ये असलाच पाहिजे. दावोसच्या खर्चावरून ठाकरेंनी शिंदेना घेरले ! आता सुप्रिया सुळेंची […]