Donald Trump यांनी लावलेल्या टॅरिफमुळे भारत अमेरिकेतील व्यापारी संबंध बिघडले. यावर चर्चेसाठी ट्रम्प यांनी खास अधिकारी भारतात पाठवला आहे.
Donald Trump Trade India US Zero Tariff Offer : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि त्यांच्या टॅरिफ (Tariff) वॉरमुळे जगभरात गोंधळ उडाला आहे. भारतावरील 50 टक्के टॅरिफला विरोध आहे. आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावरील टॅरिफबाबत मोठे विधान केले आहे. भारताने सर्व शुल्क ‘शून्य’ राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्कॉट जेनिंग्ज यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे […]
India’s strategy on Trump’s tariff bomb : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आजपासून म्हणजेच 2 एप्रिलपासून जगभरात टॅरिफ बॉम्ब (Trump’s tariff) टाकणार आहेत. त्याआधी त्यांनी धक्कादायक दावा केलाय, भारत अमेरिकन (America) आयातीवरील शुल्क मोठ्या प्रमाणात कमी करेल. हे विधान अशा वेळी आलंय, जेव्हा ट्रम्प अवघ्या 24 तासांत जगासाठी टॅरिफ शुल्क जाहीर करणार आहेत, याचा […]
Second Batch of Illegal Indian Immigrants At Amritsar Airport : अमेरिकेने (America) बेकायदेशीर स्थलांतरितांची पुन्हा दुसरी तुकडी भारतात पाठवली आहे. अमेरिकेतून आलेल्या 116 बेकायदेशीर स्थलांतरितांचा (Illegal Indian Immigrants) दुसरा गट शनिवारी रात्री अमृतसर विमानतळावर (Amritsar airport) पोहोचला. यापैकी बहुतेक पंजाब आणि हरियाणामधील आहेत. गेल्या वेळीप्रमाणे, यावेळीही त्यांना हातकड्या आणि बेड्या घालून आणण्यात आलंय. पंतप्रधान मोदी […]
डोनाल्ड ट्र्म्प यांनी अमेरिकेत पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर पोस्ट करत ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे.