Champions Trophy 2025 : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या आयसीसी चम्पियन्स ट्रॉफी 2025 बद्दल (Champions Trophy 2025)
Champions Trophy India VS Pakistan On 23 February : आयसीसीने (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर केलंय. भारतीय संघाचे सामने (India VS Pakistan) यूएईमध्ये, तर इतर सर्व संघांचे सामने पाकिस्तानमध्ये खेळले जातील. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार असून त्यामध्ये एकूण 15 सामने खेळले जाणार आहेत. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधील (Champions Trophy) आपल्या मोहिमेची सुरुवात […]