आकडेवारी नुसार सन 2019 ते 2024 या पाच वर्षांपैकी 2022 या एकाच वर्षात सर्वाधिक लोकांनी नागरिकता सोडली.
विदेशात जाणारे बहुतांश युवक शिक्षणाच्या निमित्ताने जात असतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेथेच स्थायिक होतात.