Prashant Kortkar Granted Bail : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचा अपमान, तसंच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर (Prashant Kortkar Granted Bail) झाल्याचं समोर आलंय. कोरटकर येत्या 15 दिवसांत बाहेर येणार असल्याची माहिती मिळतेय. हा निकाल कोल्हापूर सत्र […]
Indrajit Sawant’s reaction after Prashant Koratkar Arrest : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) पोलिसांनी अटक केली आहे. त्याने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचा देखील आरोप आहे. दरम्यान कोरटकरला अटक केल्यानंतर इंद्रजित सावंत यांची (Indrajit Sawant) प्रतिक्रिया समोर आलीय. त्यांनी म्हटलंय की, अशा चिल्लर माणसाने एक महिना तंगवातंगवी केली. […]
Prashant Koratkar चा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांनी जप्त केला आहे. कोरटकरच्या पत्नीनेच हा पासपोर्ट पोलिसांना सुपूर्द केला
मी कोल्हापूरमध्ये राहतो, माझा आणि त्या कोरटकरचा आयुष्यात कधीच संबंध आलेला नव्हता. मग माझा दूरध्वनी क्रमांक, माझा
Indrajit Sawant Get Threat Call for opposing Chhaava Movie : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना (Indrajit Sawant) धमकी मिळाल्याचं समोर आलंय. त्यांना धमकीचा फोन आला होता. त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर बनलेल्या ‘छावा’ चित्रपटावर ( Chhaava Movie) बोलताना ब्राम्हण द्वेषी विचार मांडल्याचं आरोप केला (Chhaava) जातोय. छत्रपती संभाजीराजे यांना ब्राम्हणवादी लोकांनी पकडून दिलं होतं, असं […]
लंडनच्या म्युझियममधील वाघनखे शिवरायांची असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं पत्र म्युझियमने पाठवल्याचा दावा इंद्रजीत सावंत यांनी केलायं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.