- Home »
- INDW vs AUSW
INDW vs AUSW
INDW vs AUSW : वनडेनंतर टी 20 मालिकाही गमावली; अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी
INDW vs AUSW : ऑस्ट्रेलिया विरुद्धची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर (INDW vs AUSW) टी 20 मालिकाही गमावण्याची नामुष्की भारतीय महिला संघावर ओढवली आहे. या मालिकेतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी विजयी आघाडी घेत मालिका विजयही साकारला. याआधी एकदिवसीय सामन्यांची मालिकाही ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. त्यानंतर टी 20 मालिकेतही भारतीय […]
नववर्षात भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाकडून 3-0 ने उडाला धुव्वा
INDW vs AUSW : 2024 च्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून (INDW vs AUSW) लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 190 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या पराभवासह भारतीय संघ तीन सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप झाला आहे. 2007 पासून भारताला आपल्याच घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला […]
INDW vs AUSW : सामनाही गेला मालिकाही गमावली; दुसऱ्या सामन्यात अवघ्या 3 धावांनी भारताचा पराभव
INDW vs AUSW : कालचा दिवस भारतीय महिला क्रिकेट टीमसाठी (INDW vs AUSW) अनलकी ठरला. मुंबईतील वानखेड स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे, भारतीय संघानी ऑस्ट्रेलियाला जोरदार टक्कर दिली पण ही झुंज अपयशी ठरली. अवघ्या तीन धावांनी संघाचा पराभव झाला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील भारताचा […]
INDW vs AUSW : भारताला डबल धक्का! महिला संघाचाही ऑस्ट्रेलियाकडून पराभव
INDW vs AUSW 1st ODI : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दारुण पराभवानंतर भारतासाठी आणखी (INDW vs AUSW 1st ODI) एक वाईट बातमी आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) भारतावर दणदणीत (Team India) विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी […]
