Using Mobile Phones Before Bedtime Increases Insomnia Risk : तुम्ही पण झोपण्यापूर्वी मोबाईल पाहता का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. अनेकदा आपण झोपण्यापूर्वी मोबाईल (Health Tips) पाहतो. त्यामुळे आपल्या वेळेचं गणित बिघडते. याचा परिणाम आपल्या झोपेवर होतो. आजच्या डिजिटल जीवनशैलीत आपल्यापैकी बहुतेक जण झोपण्यापूर्वीपर्यंत मोबाईल स्क्रीनवर (Mobile Phone) व्यस्त राहतात. परंतु, त्याचा आपल्या शरीरावर आणि […]