विमान आणि हेलिकॉप्टरच्या अपघातात याआधीही अनेक नेत्यांनी आपला जीव गमावला आहे. जगातील या विमान अपघातांची आजही चर्चा होत असते.
किर्गीस्तानी आणि विदेशी विद्यार्थ्यांत कोणत्या तरी किरकोळ कारणावरून धुमश्चक्री उडाली. या हाणामारीत किर्गीस्तानींच्या साथीला इजिप्तचेही काही विद्यार्थी होते.
India Maldives Row : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच (PM Narendra Modi) लक्षद्वीप दौरा (Lakshadweep) केला. त्यानंतर त्यांनी त्यांचे फोटोही शेअर केले. पण त्यांच्या या दौऱ्यावर मालदीवकडून (India Maldives Row) अत्यंत खालच्या भाषेत टीका (India Maldives Tension) करण्यात आली. मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला उपमंत्री मरियम शिउना यांनी नरेंद्र मोदींसाठी ‘जोकर’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ […]
South Korea Stabbing : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दक्षिण कोरियातून (South Korea Stabbing) धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण कोरियातील विरोधी पक्षनेते ली जे म्यू्ंग (Lee Jae Myung) यांच्यावर भर पत्रकार परिषदेत चाकू हल्ला करण्यात आला. म्यूंग पत्रकार परिषदेला संबोधित करत असतानाच त्यांच्या गळ्यावर चाकू मारण्यात आला. बुसान या शहरात ही थरारक घटना घडली. या हल्ल्यात […]
Pakistan News : भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तानातून मोठी बातमी (Pakistan News) समोर आली आहे. अख्खं जग जिथं नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करत असताना पाकिस्तानात मात्र नवीन वर्षच साजरं केलं जाणार नाही. यावर्षी पाकिस्तानात (Pakistan) नववर्षाचा जल्लोष होणार नाही, अशी घोषणा पाकिस्तान सरकारने केली आहे. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनवारुल हक काकर यांनी देशाला संबोधित करताना ही […]