US Strike on Iran Posts In Iraq Syria : अमेरिकेने इराक आणि सीरियामधील इराणच्या चौक्यांवर तुफान हवाई हल्ले केल्याची (US Strike on Iran Posts In Iraq Syria) बातमी आहे. या हल्ल्यांत अनेक लोक मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप याबाबत खात्रीशीर माहिती मिळालेली नाही. मागील आठवड्यात जॉर्डनमध्ये ड्रोन हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला […]
Pakistan Hits Iran : दहशतवादाला खतपाणी घालून पोसणाऱ्या पाकिस्तानात काल इराणने एअर स्ट्राईक (Iran) केला. या हल्ल्यात बलुचिस्तानातील दहशतवादी संघटनेचा अड्डा उद्धवस्त करण्यात आला. या हल्ल्यात दोन मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगत आज पाकिस्तानने (Pakistan Hits Iran) बदल्याची कारवाई केली आहे. पाकिस्तानने इराणमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केल्याचा (Air Strike) दावा केला आहे. तसेच इराणच्या सीमेजवळ एका […]
Kulbhushan Jadhav : इराणने मंगळवारी पाकिस्तानातील जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेवर हवाई हल्ले केले. जैश अल-अदल सीमेपलीकडून इराणमध्ये दहशतवादी कारवाई घडवून आणत होता. याच संघटनेने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांचे अपहरण केले होते. जैश अल-अदलच्या सदस्यांनीच कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण केले होते, त्यानंतर त्यांना आयएसआय या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात देण्यात आले होते. […]
Iran Attacks in Pakistan : इराणने काल इराक आणि सीरियात मिसाईल हल्ले (Iran Attacks Pakistan) करून खळबळ उडवून दिल्यानंतर आपला मोर्चा पाकिस्तानकडे वळवला आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीतून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी इराणने थेट (Iran) पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश अल अदलचे अड्डे उद्धवस्त करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यांत […]