Radhakrishna Vikhe Patil : शिर्डी शहरात राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) तसेच महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे. याशिवाय त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील उद्या मतदान होत आहे. ते पूर्ण होण्यापूर्वीच भाजपकडून कामगिरीचे फेरमूल्यांकन सुरू झालं आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री कोण? तर त्याचे उत्तर ठरलेले आहे ते म्हणजे नितीन गडकरी. कोणत्या मंत्र्यांची कामे प्रत्येक जिल्ह्यात दिसतात तर त्याचेही उत्तर नितीन गडकरी (Nitin Gadkari) हेच आहे. मोदींच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांची नावेही माहीत नसतील. पण गडकरी यांचे नाव घरोघरी पोहोचले आहे. तरीही नितीन गडकरी […]
Jayant Sinha : एकीकडे भाजपमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांची इनकमिंग सुरु असताना दुसरीकडे पक्षातील दुसऱ्या मोठ्या नेत्याने राजकीय निवृत्ती घेतली आहे. हजारीबागचे खासदार जयंत सिन्हा (Jayant Sinha) यांनी निवडणुकीच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची मागणी पक्षाकडे केली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने (Gautam Gambhir) आजच राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. याबाबत त्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष […]
नवी दिल्ली : भाजपने आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) नवा नारा देत रणशिंग फुंकले आहे. नव्या नाऱ्याच्या माध्यमातून भाजपनं येणाऱ्या निवडणुकांमध्ये गेल्या दोन वेळच्या मिळालेल्या जागांपेक्षा अधिकचा आकडा गाठू असा दावा केला आहे. ‘तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार’ असा नारा काल (दि.2) पार पडलेल्या भाजपच्या बैठक निश्चित करण्यात आला आहे. […]