जगदीश देवडा यांनी एक वादग्रस्त विधान केलं. संपूर्ण देश, सैनिक आणि देशाचे सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक आहे, असं देवडा म्हणाले.