Car CNG Blast Two Died At Jamkhed : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड (Jamkhed) तालुक्यात भीषण अपघात (Car Accident) झालाय. भरधाव कार डिव्हाडरला धडकली. त्यामुळं सीएनजीने पेट घेतला. या घटनेत दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याचं समोर आलंय. बीडहून जामखेडच्या दिशेने येणारी ईरटीका कार डिव्हायडरला (Ahilyanagar News) धडकली. त्यामुळे गाडीच्या सीएनजीने पेट घेतल्याने कारला भीषण आग लागली. या आगीत […]
Jamkhed Accident : जामखेड तालुक्यातील जांबवडी (Jambwadi) रस्त्यावर भीषण (Jamkhed Accident) अपघात घडला आहे.