Japan Earthquake: जपान (Japan ) हा जगातील विकसित देशांपैकी एक मानला जातो. (Jr NTR ) या देशात अनेकदा भूकंप झाले आहेत आणि प्रत्येक वेळी या कठीण प्रसंगांना धैर्याने तोंड दिले आहे. (Japan Earthquake) याआधीही जपानमध्ये भूकंपाचे विचित्र स्वरूप पाहायला मिळाले आहे. 13 वर्षांपूर्वी जपानमध्ये भयंकर भूकंप झाला तेव्हा ते दृश्य कदाचित लोकांच्या मनातही आले नसेल. […]
Japan Earthquake Update : नववर्षाच्या पहिल्या दिवशी जपानला भीषण भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले. 7.6 एवढ्या भीषण तीव्रतेच्या भूकंपानंतर येथील हजारो नागरिकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करण्यात आले आहे. आतापर्यंत या घटनेत 12 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी (दि.1) सकाळपासून जपानमधील विविध बेटांना एक दोन नव्हे तर, तब्बल 155 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ज्यात 7.6 […]
Japan Earthquake : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानला मोठा भूकंपाचा (Earthquake) धक्का बसला आहे. पश्चिम जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या तीव्र धक्क्यानंतर जपानमध्ये मोठी त्सुनामी येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर भारतीय दुतावासांकडून सतर्कता बाळगण्यात आली आहे. जपानस्थित भारतीयांसाठी दुतावासांकडून आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून मदतीसाठी हेल्पलाईन नंबरही जाहीर करण्यात […]