Japan Earthquake: भूकंपात अडकलेल्या भारतीय अभिनेत्याची तब्बल 18 तासांनी सुटका

Japan Earthquake: भूकंपात अडकलेल्या भारतीय अभिनेत्याची तब्बल 18 तासांनी सुटका

Japan Earthquake: जपान (Japan ) हा जगातील विकसित देशांपैकी एक मानला जातो. (Jr NTR ) या देशात अनेकदा भूकंप झाले आहेत आणि प्रत्येक वेळी या कठीण प्रसंगांना धैर्याने तोंड दिले आहे. (Japan Earthquake) याआधीही जपानमध्ये भूकंपाचे विचित्र स्वरूप पाहायला मिळाले आहे. 13 वर्षांपूर्वी जपानमध्ये भयंकर भूकंप झाला तेव्हा ते दृश्य कदाचित लोकांच्या मनातही आले नसेल. या काळात 18 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. आता पुन्हा एकदा जोरदार भूकंपाने जपानला घाबरवले आहे. नुकताच जपानहून परतलेला साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.


जपानमध्ये सध्या दहशतीचे वातावरण आहे. याचे कारण म्हणजे 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप ज्यामध्ये 30जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या देशात लोक नवीन वर्ष साजरे करण्याच्या तयारीत होते, त्यावेळेस 2024 च्या पहिल्याच दिवशी लोकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. 1 जानेवारी 2024 रोजी जपानमध्ये 150 हून अधिक भूकंपाचे धक्के जाणवले. नुकतचं जपानहून परत आलेले ज्युनियर एनटीआर या बातमीने अत्यंत हादरलेले दिसतात आणि त्यांनी यावर प्रतिक्रियाही दिली आहे.

ज्युनियर एनटीआरने जपानमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करून त्यांना प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, मी जपानहून परतलो आहे आणि तिथल्या भूकंपाबद्दल ऐकून खूप आश्चर्य वाटले. मी माझा संपूर्ण आठवडा तिथे घालवला आहे आणि या भूकंपामुळे प्रभावित झालेल्या तिथल्या लोकांसाठी मी भावूक झालो आहे. तिथल्या लोकांच्या प्रेमळ स्वभावामुळे मी प्रभावित झालो आहे आणि या नुकसानीतून ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी माझी इच्छा आहे.

लष्करी ऑफिसर असल्याचं भासवून प्रसिद्ध अभिनेत्याची फसवणूक; लावला इतक्या हजारांचा चुना

ज्युनियर एनटीआरबद्दल बोलायचे झाले तर, काही वेळापूर्वी तो त्याच्या कुटुंबासह हैदराबाद विमानतळावर स्पॉट झाला होता. यावेळी ते कुटुंबासह नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गेले होते. त्याने तिथे खूप एन्जॉय केले पण तिथून परत आल्यानंतर ज्युनियर एनटीआर जपानची स्थिती पाहून आश्चर्यचकित झाला आणि तेथील लोकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube