IND Vs ENG : विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal), शुभमन गिल आणि रविचंद्रन अश्विन यांनी भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. जैस्वालने पहिल्या डावात 209 धावा केल्या. तर, बुमराहने 9 विकेट […]
Yashasvi Jaiswal : विशाखापट्टणम कसोटीत इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 253 धावांवर सर्वबाद झाला. यादरम्यान भारताकडून जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) 6 विकेट घेतल्या. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक 76 धावा केल्या. 78 चेंडूंचा सामना करताना त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारले. बेन स्टोक्स 47 धावा करून बाद झाला. बेअरस्टोने 25 धावांचे योगदान दिले. हार्टली 21 धावा […]
IND vs ENG : भारतीय संघाने पहिला कसोटी सामना गमावला (IND vs ENG) आहे. त्यानंतर आता येत्या 2 फेब्रुवारीपासून दुसरा सामना सुरू होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा झाली आहे. या सामन्याआधी बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि फलंदाज केएल राहुल (KL Rahul) या दोघांनाही […]
IND VS SA Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND VS SA) यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व दिसून आले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 5 विकेटवर 256 धावा आहे. अशा प्रकारे यजमान संघाकडे 11 धावांची आघाडी झाली आहे. अजून त्यांच्या 5 विकेट बाकी […]