- Home »
- Jayashree Thorat
Jayashree Thorat
जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल; बाळासाहेब थोरात संतापले, विखेंवर घणाघात
Case Filed Against Jayashree Thorat : कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्यावर जमावबंदीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामुळे संगमनेरमध्ये कॉंग्रेस ( Congress) कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत संतापाचं वातावरण आहे. जयश्री थोरातांवर खोटे आरोप लावण्यात आले आहेत, असा दावा कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय. याप्रकरणी जयश्री थोरात […]
त्यांच्याच यंत्रणेतून मला फोन आला अन् रस्ता बदलला अन्यथा…; सुजय विखेंनी सांगितला A टू Z घटनाक्रम
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या (Sujay Vikhe) संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलं होतं.
जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान; संगमनेर तालुक्यात अनेक ठिकाणी दगडफेक अन् जाळपोळ
सदर घटनेनंतर रात्री दहाच्या सुमारास जयश्री थोरात, डॉक्टर सुधीर तांबे, दुर्गा तांबे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात
बापाविषयी बोलाल तर! तुम्ही वडिलांकडून धडे घ्या; विखेंचा थोरातांना खोचक सल्ला
जयश्री थोरात नासमज, त्यांनी वडिलांकडून धडे घ्यावेत, असा खोचक सल्ला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरातांना दिलायं.
माझ्या बापाविषयी बोलाल तर..,; थोरातांची वाघीण सुजय विखेंच्याही पुढचं बोलली
माझ्या बापाविषयी बोलाल तर...ज्यांना स्वत:चं घर सांभाळता येत नाही ते आपलं घर काय सांभाळणार या शब्दांत बाळाासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरातांनी सुजय विखेंना थेट इशारा दिलायं. युवक काँग्रेस मेळाव्यात त्या बोलत होत्या.
संगमनेरातून थोरात यांच्या कन्याही विधानसभेच्या रिंगणात? प्रणिती शिंदे यांचे मोठे विधान
बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांचे महिलांसाठी चांगले काम सुरु असून त्या राजकारणातही नेतृत्व करु शकतात, या शब्दांत खासदार प्रणिती शिंदे यांनी सूचक विधान केलंय.
बाळासाहेब थोरात यांचा राजकीय वारसदार ठरला, लेकीचं राजकारणात पदार्पण
Lok Sabha Election 2024 : काही दिवसांवर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आल्या आहेत. या निवडणुकीपूर्वीचं राजकीय नेत्यांच्या मुलांचं लॉन्चिग सुरु झालं आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनी आपण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचं जाहीर केलं आहे. यानंतर आणखी एका नेत्यांच्या लेकीचं राजकारणात पदार्पण झालं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ […]
