भारतीय राजकारणातील औटघटकेचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ठरलेल्या काही नेत्यांचं पुढे काय झालं याची माहिती घेऊ या..
चंपाई सोरेन दिल्लीवरून थेट राजधानी रांचीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी भाजपात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन झारखंड मुक्ती मोर्चाच्या तीन आमदारांना घेऊन तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.
कल्पना सोरेन (Kalpana Soren) या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने कल्पना यांना उमेदवारी दिली.
Giti Koda joins BJP : झारखंडमध्ये (Jharkhand Politics) काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या एकमेव खासदार गीता कोडा (Giti Koda) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. झारखंड भाजपचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी आणि विरोधी पक्षनेते अमर बौरी यांच्या उपस्थितीत गीता कोडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गीता कोडा ह्या माजी मुख्यमंत्री मधु कोडा (Madhu Koda) यांच्या पत्नी आहेत. […]
Champai Soren News : झारखंडच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होऊ शकते झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणाच्या तपासाचा एक भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी रांचीमध्ये सोरेन यांना अटक केली आहे. तर दुसरीकडे चंपई सोरेन (Champai Soren) यांनी राज्यपालांना सरकार स्थापनेसाठी […]
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी (ED) कारवाईची टांगती तलवार असलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) 24 तासांपासून संपर्काबाहेर आहेत. काल (29 जानेवारी) दिल्लीत आल्यानंतर ते कुठे गेले याबाबत कोणालाच कल्पना नाही. त्यांच्या सर्व स्टाफचे फोनही बंद लागत असल्याची माहिती आहे. याशिवाय त्यांचे चार्टर्ड विमान दिल्ली विमानतळावर उभे आहे, त्यामुळे मुख्यमंत्री नेमके गेले […]
Jharkhand Politics : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून झारखंडमध्ये राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. राज्यात सत्तेत असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाचे (Jharkhand Mukti Morcha) गांडेय येथील आमदार डॉ. सरफराज अहमद यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने चर्चांनी जोर धरला आहे. यानंतर गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोठा दावा केला आहे. हेमंत सोरेन (Hemant Soren) मुख्यमंत्रिपदाचा […]