मिळालेल्या माहितीनुसार 2025 या वर्षात आतापर्यंत 93 कंपन्यांतून 23 हजार 500 कर्मचाऱ्यांनी रोजगार गमावला आहे.
पुण्यातील मगरपट्टा सिटीमधील यूपीएस कंपनीमध्ये (UPS Company) जॉब्स आहेत, असा मेसेज सर्वत्र पसरला आणि पुण्यासह (Pune) राज्याच्या कानाकोपऱ्यातून जॉब (Jobs) मिळवण्यासाठी एकच झुंबड उडाली. या रांगेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. त्यामुळे बेरोजगारीचे संकट किती भीषण आहे अशी चिंता व्यक्त करत प्रशासनावर टीकाटिप्पणी केली जात आहे. यूपीएस या कंपनीमध्ये यूएस, युरोप, यूके यासारख्या देशांमधील काम […]
सरकारने अन्न व औषध प्रशासन विभागात वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.