Rhea Chakraborty Auditioned For Laal Singh Chadha: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty ) सध्या चर्चेत आहे.
Kareena Kapoor: करीना कपूर'चा बहुप्रतिक्षित चित्रपट 'द बकिंघम मर्डर्स' (The Buckingham Murders)चे टीझर रिलीज झाले आहे.
करीना कपूर खान आणि एकता कपूर चित्रपट निर्माता हंसल मेहताच्या पुढील चित्रपट 'द बकिंगहॅम मर्डर्स'साठी पुन्हा एकत्र आल्या आहेत.
Singham Again Kareena Kapoor Revealed: रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘सिंघम अगेन’ (Singham Again) या चित्रपटाची सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood) जोरदार चर्चा आहे. चित्रपटाच्या शूटिंगचे कामही वेगाने सुरू आहे. अजय देवगण (Ajay Devgn) व्यतिरिक्त या चित्रपटात इतर अनेक स्टार्स दिसणार आहेत. करीना कपूरही (Kareena Kapoor) या चित्रपटात एक दमदार व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. अलीकडेच […]
Crew Box Office Collection Day 3: तब्बू (Tabu), करीना कपूर (Kareena Kapoor) आणि क्रिती सेनॉनचा (Kriti Sanon) ‘क्रू’ (Crew Movie) चित्रपट 29 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्याला समीक्षक आणि प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) हिट ठरला. पहिल्या दिवशी जगभरात 20 कोटींहून अधिक कमाई केली. हा सिनेमा […]
Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ( Loksabha Election 2024 ) पक्षांतर आणि पक्षप्रवेश जोरदार सुरू आहेत. त्यात आता या निवडणुकीमध्ये अभिनेता गोविंदा आहूजा यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश होणार आहे. त्याचबरोबर अभिनेत्री करीष्मा कपूर आणि करिना कपूर या देखील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहचल्या आहेत. त्यामुळे त्या देखईल राजकारणाच्या आखाड्यात उतरणार का? अशा चर्चांना […]
Singham Again: प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) त्याचा आगामी चित्रपट ‘सिंघम अगेन’च्या (Singham Again Movie) शूटिंगसाठी महाराष्ट्रातील ‘टेम्पल सिटी’मध्ये पोहोचला आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत (Ajay Devgn) करीना कपूर (Kareena Kapoor) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचा शेवटचा टप्पा सुरु असल्याची माहिती समोर आली […]
Crew Trailer Released: तब्बू (Tabu), क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि करीना कपूरचा (Kareena Kapoor) आगामी चित्रपट ‘क्रू’चा (Crew Trailer) धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 29 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे, आणि त्याआधी चित्रपटाच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता शिंगेला पोहचवली आहे. सस्पेन्स, कॉमेडी आणि मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश […]
Crew First Look poster: करीना कपूर खान (Kareena Kapoor), क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आणि तब्बू (Tabu) यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘क्रू’बद्दल (Crew First Look) प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा आहे. (Social Media) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यापासून चाहते या चित्रपटाबद्दल खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहे. चाहत्यांची उत्कंठा द्विगुणित करण्यासाठी आता निर्मात्यांनी तिन्ही अभिनेत्रींचे फर्स्ट लूक रिलीज केले […]
Saif Ali Khan and Kareena Kapoor Star Kid: करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा मोठा मुलगा तैमूर (Taimur) हा सर्वात प्रसिद्ध स्टार किड आहे. लहान वयातच त्याच्याबद्दल अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या जात असल्याचे पाहायला मिळत. तैमूरने मोठा झाल्यावर हिरो व्हावे असे अनेकांना वाटते, मात्र कपूर कुटुंब आणि पतौडी कुटुंबाप्रमाणे […]