Rohit Pawar: कर्जत-जामखेडचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आपले उपकार कधीही विसरणार नाही. त्यासाठी आपण मदत कराल ही अपेक्षा.
माझ्या मतदारसंघातील MIDC ची अधिसूचना केवळ राजकीय दबावामुळं काढली जात नाही. वारंवार खोटी आश्वासनं देऊन फसवणूक केली जाते. - रोहित पवार
Ahmednagar News : कर्जत-जामखेडची (Karjat-Jamkhed MIDC) एमआयडीसी कर्जत शहराजवळच व्हावी. जेणेकरून त्याचा फायदा कर्जत शहरातील व्यापारी बांधवांना व्हावा, यासाठी दोन्ही आमदार आणि खासदार यांना पत्र देवून देखील रविवारी कोंभळी, थेरगाव आणि रवळगाव याच ठिकाणी तत्वतः मंजुरी घेण्यात आली. याचा निषेध म्हणून मंगळवारी (२६ रोजी) कर्जत बंद पाळण्यात आला. मात्र, व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकारी विश्वासात घेत नसल्याने त्यास […]