जास्तीत जास्त किंवा त्याहून जास्त म्हटलं तर नऊ ते दहा महिन्यांत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल.
करुणा मुंडे (Karuna Munde) यांनीही मोठं विधान केलं. अजित पवार मुंडेंना वाचवत असल्याचा दावा त्यांनी केला.
Karuna Munde Allegations On Walmik Karad : करूणा मुंडे (Karuna Munde) यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केलेत. मला पोलिसांसमोर वाल्मिक कराडने (Walmik Karad) मारहाण केली, असं त्या म्हणाल्या आहेत. लोकांची रस्त्याची कामं घेवून मी आठ – नऊ महिन्यांपूर्वी मी कलेक्टर ऑफिसला गेले होते, तिकडे त्यांनी मला बघितलं. ते मला कलेक्टरच्या […]
मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मागे लागलेली साडेसाती दोन महिन्यांनंतरही सुरूच आहे. सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) हत्या प्रकरणात निकटवर्तीय वाल्मिक कराडला (Walmik Karad) अटक झाल्याने त्यांच्या डोक्यावर राजीनाम्याची टांगती तलवार आहे. त्यातच त्यांच्यावर कोट्यावधींच्या घोटाळ्याचे आरोप झाले. त्यातही त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मुंडे यांनी निवडणूक अर्जात माहिती लपवल्याचा दावा करत विरोधी […]
करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तुल ठेवणारी व्यक्ती दुसरी तिसरी व्यक्ती नव्हती. ती बीड पोलीस दलातील एक व्यक्त होती.
शरद पवार धनंजय मुंडेंवर इतक का भडकले? वाचा लेट्सअप खबरबात या लोकप्रिय कार्यक्रमात संपादक योगेश कुटे यांचं अचूक विश्लेषण.
Karuna Munde : शिवशक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करुणा मुंडे (Karuna Munde)यांनी, मी बीड सोडावं म्हणून 2 महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात धनंजय मुंडेंच्या गुंडाने मला मारलं. तेव्हा धनंजय मुंडे तिथे होते. तसेच अशा महाराष्ट्रातील जनतेशी देणं घेणं नसलेल्या लोकांना तुम्ही मंत्रिमंडळात का घेतलं? असा गंभीर आरोप कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर करत देवेंद्र फडणवीस आणि भाजपला राष्ट्रवादीच्या अजित पवार […]