accident on Navale bridge या अपघातानंतर दोन ते तीन वाहनांनी पेट घेतला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला काही काळासाठी वाहतूक थांबवण्यात आली होती.
Landslide in Himachal मध्ये भूस्खलन झालं. त्यानंतर भीषण अपघातामध्ये बसवर मोठी दरड कोसळल्याने 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Pakistan team त्यांची मॅच फीस ऑपरेशन सिंदूरच्या पिडीतांना दान करणार. ही मदत सामान्य नागरिकांना नाही तर दहशतवाद्यांना असल्याचं स्पष्ट आहे.
Iran Israel War इस्त्रायलने इराणचे मुख्य नेते अयातुल्ला अली खामेनेईंना मारलं तर त्यांच्या जागी दुसरे नेते येणार? त्यांना मारणं एवढं सोप आहे?
Ahmedabad Plane Crash तील मृतांच्या नातेवाईकांना टाटा ग्रुप कडून प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
CM Siddaramaiah यांनी ‘RCB’च्या रॅलीतील चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
Russia चे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे प्रचंड चिडलेले आहेत. त्यामुळे त्यांनी युक्रेनला प्रत्युत्तर जोरदार प्रत्युत्तर दिलं.
windmill company च्या सुरक्षा रक्षकाने गोळीबार केला आहे. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Gaury Khedekar Killed by Husband In Bengaluru : महाराष्ट्रातल्या तरुणीची पतीकडून बंगळुरुमध्ये क्रूर हत्या (Gaury Khedekar Murder) केल्याची घटना समोर आलीय. इतकंच नव्हे तर हत्या करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवला. गौरी खेडेकर असं मृत महिलेचं नाव असून राकेश खेडेकर असं मारेकरी पतीचं नाव (Crime News) आहे. हत्या करून राकेश बंगळूरहुन पुण्यात (Woman Killed by Husband) […]
BJP Leader Killed Wife And Three Childern Shot Dead : उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना समोर आलीय. भाजप (BJP) नेत्याने पत्नीसह तीन मुलांवर गोळ्या झाडल्याचं समोर आलंय. ही घटना सहारनपूर जिल्ह्यातील गंगोह येथील संगाखेडामध्ये घडली आहे. या हल्ल्यात चौघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले (Crime News) होते. तिथे मुलगा शिवांश, […]