उत्तर कोरियाच्या बाबतीत तुम्ही अनेक अजब अन् चमत्कारिक गोष्टी ऐकल्याच असतील. लोकांनी कसं राहावं, इंटरनेटवर काय पाहावं, कोणते कपडे वापरावेत या सगळ्या गोष्टी सरकार ठरवतं.
Russia North Korea Defense Treaty : उत्तर कोरियाची वृत्तसंस्था KCNA ने गुरुवारी सांगितले की रशिया आणि उत्तर कोरियाच्या नेत्यांमध्ये (Russia North Korea) जून महिन्यात झालेला संरक्षण करार लागू झाला आहे. दोन्ही देशांनी हा करार लागू करण्यासंदर्भातील कागदपत्रे एकमेकांना दिली होती. हा करार दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे रशियाला मोठी मदत मिळणार असल्याचे सांगितले जात […]
उत्तर कोरिया आणि रशियामधील नव्या करारानुसार युद्धाच्या परिस्थितीत दोन्ही देश एकमेकांच्या मदतीसाठी धावून जातील.
किम जोंगबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. हा त्याचा कारनामा आतापर्यंत पडद्याआड होता. परंतु, या प्रकाराला कोरियन युट्यूबर आणि लेखिका ओनमी पार्कने वाचा फोडली आहे.