Kiran Mane Post: अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी ‘मुलगी झाली हो’ ही मालिका आणि ‘बिग बॉस मराठी सीझन 4’ मधून प्रेक्षकांचे मनोरंजन (Entertainment) केले. सध्या ते ‘सिंधूताई माझी माई- गोष्ट चिंधीची’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दरम्यान किरण सोशल मीडियावर (Social media) विशेष चर्चेत असतात. आता त्यांनी पुन्हा एक पोस्ट केली आहे, त्यात […]
Kiran Mane On Pushkar Jog Criticism: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सध्या कागदपत्र पडताळणी केली जात आहे. राज्य शासनाकडून सर्व्हे केला जात आहे. या सर्व्हेसाठी मुंबई महापालिकेचे (Mumbai Municipal Corporation) कर्मचारी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत. मुंबई महापालिकेचे हे कर्मचारी अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) याच्या घरी गेले होते. यानंतर पुष्करने यावर संतप्त प्रतिक्रिया […]
Pushkar Jog Apology : मराठी अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) सध्या चर्चेत आहे. त्याच्या घरी आलेल्या मुंबई महापालिकेच्या (Mumbai News) कर्मचाऱ्यांना केलेल्या वक्तव्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. या वक्तव्यावर जोरदार टीका झाल्यानंतर आज अखेर पुष्करला शहाणपण सुचलं. अगोदर लाथ घालण्याची भाषा करणाऱ्या पुष्कर जोगने दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, […]
Kiran Mane Post on Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या देशभरात जोरदार चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) आंदोलन करत आहेत. (Maratha Aarakshan) दरम्यान किरण माने यांनी लिहिलेल्या मराठा आरक्षणावर पोस्टने चाहत्यांचा लक्ष वेधून घेतलं आहे. किरण माने यांची पोस्ट काय आहे? (Kiran Mane Post): किरण माने […]
MLA Disqualification Case Kiran Mane Reaction: शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णयाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिलाय. शिवसेना पक्ष (Shivsena) हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचाच असल्याचा महत्त्वाचा निर्णय नार्वेकर यांनी दिलाय. पण आमदार अपात्रतेच्या दोन्ही याचिका नार्वेकर यांनी फेटाळून लावल्यात. View this post on Instagram A post shared by Kiran […]
Kiran Mane : ‘’बिग बॉस’ (Bigg Boss) फेम आणि ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावरही (Social media) कायम चर्चेत असतात. विविध सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर आपल्या खास स्टाईलमध्ये ते परखड मते व्यक्त करत असतात. रोखठोक विधान, राजकीय वक्तव्य, फेसबुक पोस्ट यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. […]
Kiran Mane : ‘बिग बॉस’ फेम आणि ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) लवकरच राजकीय इनिंग सुरू करणार आहेत. किरण माने यांचा ठाकरे गटातील प्रवेश निश्चित झाला असून आज माने शिवबंधनात अडकतील अशी चर्चा आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत किरण माने यांचा पक्षप्रवेश होईल. किरण माने सोशल […]