- Home »
- Kolhapur Politics
Kolhapur Politics
काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलला, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात आता मधुरीमाराजे रिंगणात…
राजेश लाटकर यांच्याऐवजी मधुरीमाराजे मालोजीराजे भोसले (Madhurimaraj Malojiraje Bhosale) यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली.
Kolhapur : महायुतीतून आम्हाला मोकळं करा; युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांचं धनंजय महाडिकांना आवाहन
आम्हाला महायुतीतून मोकळे करा. मग युवा शक्तीची ताकद दाखवतो, अशा भावना धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
समरजित घाटगेंना भाजपने दाणे घालू नयेत…; हसन मुश्रीफांनी ठणकावले
विधानसभेसाठी समरजित घाटगेंना भाजपने दाणे घालू नयेत, अशा शब्दात मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला ठणकावलं आहे.
आत्ताचे शाहू महाराज खरे वारसदार नाहीत, ते दत्तकच…; संजय मंडलिकांचा तोल सुटला
Sanjay Mandlik on Shahu Maharaj : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यातच कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं. आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, […]
कोल्हापूरमध्ये दोन राजघराणे येणार आमने-सामने? शाहू महाराजांविरोधात समरजीतसिंह घाटगेंची चर्चा
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या (Congress) तिकीटावर शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणाही लवकरच होण्याची शक्यता आहे. अशातच महायुतीकडून शिवसेनेचे (ShivSena) विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना थांबवून शिवसेनेच्या किंवा भाजपच्या तिकीटावर राजे समरजीतसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांना उमेदवारी देण्याबाबतची चाचपणी सुरु असल्याची […]
“माझे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र, आता देशात जाण्याकडे लक्ष” : संभाजीराजेंची कोल्हापूरच्या आखाड्यातून माघार?
कोल्हापूर : माझे कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) आहे. मी दहा-पंधरा वर्ष पासून महाराष्ट्र पिंजून काढत आहे. आता महाराष्ट्राच्या पलीकडे देशात कसे जाता येईल त्याकडे माझे लक्ष आहे, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chhatrapati ) यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचालीविषयी भाष्य केले. आज (11 फेब्रुवारी) जवळपास नऊ दिवसांच्या अज्ञातवासानंतर ते वाढदिवसानिमित्त सर्वांसमोर आले. त्यावेळी त्यांनी […]
Loksabha Election : महाविकास आघाडीकडून लढणार का ? संभाजीराजेंचे थेट उत्तर
Sambhaji Raje on Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचा वारसा असलेले कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपतींना (Sambhaji Raje Chhatrapati) मविआत घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. संभाजीराजे हे महाविकास आघाडीत सहभागी झाल्यास त्यांना लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) उमेदवारी मिळेल, अशा बातम्या आज प्रसारित झाल्या. दरम्यान, यावर आता खुद्द संभाजीराजेंनी […]
‘तरच’ संभाजीराजेंना कोल्हापूरमधून उमेदवारी देणार! ‘मविआ’तील तिन्ही पक्षांची घातली एकच अट
Kolhapur Politics : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhtrapati) यांना मोठी अट घालण्यात आली आहे. संभाजीराजेंनी महाविकास आघाडीतील तीन प्रमुख घटक पक्षांपैकी एका पक्षात जाहीर प्रवेश करावा, त्यानंतरच त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी अट घालण्यात आली आहे. (Sambhaji Raje Chhatrapati is trying to get the nomination from […]