कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कधीच कमी पडू दिला नाही. यापुढेही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.
कोपरगाव मतदारसंघातील आमदार निधीतून होणाऱ्या १ कोटी रुपये निधीच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
Ashutosh Kale : कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न एकाच पंचवार्षिकमध्ये 5 नं.साठवण तलावाच्या माध्यमातून आ. आशुतोष काळे यांनी सोडविला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढत कोपरगावच्या विकासाचं व्हिजन मांडलं.
कोपरगावमध्ये भव्य दांडिया स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांना आमदार आशुतोष काळेंच्या बक्षीस वितरण करण्यात आले.
आ.आशुतोष काळे यांच्या वतीने यावर्षी नवरात्र महोत्सव भव्य दिव्य पद्धतीने साजरा करतांना भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
ब्रिटीशकालीन धान्य गोदामाची दुरावस्था झाल्यामुळे नवीन धान्य गोदामासाठी निधीची मागणी आमदार आशुतोष काळेंनी केली होती. त्यांच्या मागणीला यश आलं.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ येत्या मंगळवारी होणार आहे.
Kopargaon News: विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण पुन्हा लांबणीवर पडू शकते.
Kopargaon News: कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात एकाच पंचवार्षिकमध्ये 3 हजार कोटींचा निधी आजपर्यंत एकाही लोकप्रतिनिधीला आणता आला नाही.